Nagpur Fly-over : उद्घाटनापूर्वीच खचला उड्डाणपूल, अनर्थ टळला!

Team Sattavedh Potholes on flyover before inauguration, disaster averted : निकृष्ट बांधकामाचा नमुना; खड्ड्यांचे व्हिडिओ व्हायरल Nagpur नागपुरातील एक उड्डाणपूल बांधून तयार होता. काही दिवसांपासून त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळत होता. त्यामुळे उद्घाटनाची प्रतिक्षा कायम होती. अशात दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने नागपूरची दाणादाण झाली. त्यातच हा उड्डाणपूल खचला. वाहतूक सुरू नसल्यामुळे अनर्थ टळला, पण त्याचवेळी निकृष्ट … Continue reading Nagpur Fly-over : उद्घाटनापूर्वीच खचला उड्डाणपूल, अनर्थ टळला!