Nagpur Girl Suicide : ती गुगलवर नेहमी मृत्यूचे मार्ग शोधायची!

Team Sattavedh She always googled ways to die : ‘ऑनलाईन गेम’मुळे तरुणीची आत्महत्या Nagpur ‘ऑनलाईन गेम’ खेळताना १७ वर्षीय मुलीला शेवटचा टास्क म्हणून स्वतःचा गळा चिरायचा होता. ती आत्महत्याच ठरणार होती. पण तरुणी तयार होती. तिने स्वतःचा गळा चिरून घेत आत्महत्या केली. आईला पहाटेच्या सुमारास मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. ही धक्कादायक घटना सोमवारी धंतोली पोलीस … Continue reading Nagpur Girl Suicide : ती गुगलवर नेहमी मृत्यूचे मार्ग शोधायची!