बंडखोरांनो माघारी फिरा, चर्चा करू; मुख्यमंत्र्यांचे थेट आवाहन

राजेश चरपे (संपादक) मध्यस्थीचे पाऊल, नागपुरात ‘कमळा’तील बंडखोरी शमणार? Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये असंतोषाचा मोठा उद्रेक झाला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात माजी आमदार अनिल सोले आणि निष्ठावंत स्वयंसेवक रमण सेनाड यांनी बंडाचे निशाण उभारले आहे, तर भंडाऱ्यातून आल्हाद भांडारकर यांनीही दावेदारी ठोकली … Continue reading बंडखोरांनो माघारी फिरा, चर्चा करू; मुख्यमंत्र्यांचे थेट आवाहन