नागपूर पदवीधर निवडणूक, दुबार मतदारांचे भूत मानगुटीवर
राजेश चरपे (संपादक) तब्बल ८,३०० नावे दुबार, प्रशासनाची भूमिका गुलदस्त्यात Nagpur नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असून, काँग्रेस आणि भाजपसह सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात जोमाने उतरले आहेत. प्रमुख पक्षांचे जाहीरनामेही प्रसिद्ध झाले आहेत; मात्र या निवडणुकीच्या तोंडावर ‘दुबार मतदारां’मुळे बोगस मतदान होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. पदवीधर निवडणुकीच्या मतदार … Continue reading नागपूर पदवीधर निवडणूक, दुबार मतदारांचे भूत मानगुटीवर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed