अर्ज माघारीच्या ऐन मोक्यावर माजी आमदार ‘नॉट रिचेबल’; भाजपचे वाढले टेंशन
राजेश चरपे (संपादक) अनिल सोलेंच्या भूमिकेमुळे सुधाकर कोहळेंची धाकधूक वाढली Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपपुढील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बंडाचे निशान फडकवणारे पक्षाचे माजी आमदार अनिल सोले आता अर्ज मागे घेण्याच्या ऐन मोक्यावर ‘नॉट रिचेबल’ झाल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, … Continue reading अर्ज माघारीच्या ऐन मोक्यावर माजी आमदार ‘नॉट रिचेबल’; भाजपचे वाढले टेंशन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed