पदवीधरमधील भाजपच्या पराभवाचे धागेधोरे विद्यापीठापर्यंत

राजेश चरपे (संपादक) नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ भाजपच्या रडारवर Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या अनपेक्षित आणि धक्कादायक पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडमध्ये आला आहे. या पराभवामागे पक्षांतर्गत झारीतील शुक्राचार्य कोण, याचा शोध अत्यंत गांभीर्याने घेतला जात असतानाच, आता नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठातील ‘गडबडी’चे धागेधोरे समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात तीव्र खळबळ … Continue reading पदवीधरमधील भाजपच्या पराभवाचे धागेधोरे विद्यापीठापर्यंत