अनिल सोले बंडाच्या तयारीत; सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

राजेश चरपे (संपादक) सलग दुसऱ्यांदा तिकीट कापल्याने धोका झाल्याची भावना नागपूर: नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव जाहीर होताच पक्षात मोठे राजकीय वादळ उठले आहे. पक्षाच्या निर्णयाला उघड आव्हान देत माजी आमदार व माजी महापौर अनिल सोले यांनी बंडाचे निशान फडकवले असून उद्या सोमवारी दुपारी १:३० वाजता … Continue reading अनिल सोले बंडाच्या तयारीत; सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज