अनिल सोले नियंत्रणाबाहेर; बंडखोरीवर ठाम असल्याने बावनकुळे हतबल

राजेश चरपे (संपादक) पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षांना मध्यस्थीचे आवाहन, सेनाड नरमले Nagpur विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत पेटलेला वणवा आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल सोले यांनी थेट बंडखोरीचे निशाण फडकावल्याने भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोले यांनी माघार घेण्यास सपशेल नकार देत चक्क प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाची तारीखच … Continue reading अनिल सोले नियंत्रणाबाहेर; बंडखोरीवर ठाम असल्याने बावनकुळे हतबल