नागपूर भाजपमध्ये राजकीय स्फोट, अनिल सोले यांच्या समर्थनासाठी गिरीश व्यास मैदानात

राजेश चरपे (संपादक) व्यास यांचा भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा, आणखी अनेकांची तयारी Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस आता थेट रस्त्यावर आली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या पाठीशी माजी आमदार आणि कट्टर स्वयंसेवक गिरीश व्यास हे पूर्ण ताकदीनिशी खुलेपणाने उभे ठाकले आहेत. प्रथम सोले यांच्या प्रचारासाठी स्वतःचे कार्यालय … Continue reading नागपूर भाजपमध्ये राजकीय स्फोट, अनिल सोले यांच्या समर्थनासाठी गिरीश व्यास मैदानात