पदवीधरचा निकाल बुधवारी? मतमोजणी सुरू ; ३४ पोस्टल मते अवैध
राजेश चरपे (संपादक) निकालासाठी दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडण्याची शक्यता Nagpur: नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी मानकापूर येथील क्रीडा संकुलात सुरू झाली आहे. मतमोजणीच्या प्रारंभी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली असून, एकूण २३८ पोस्टल मतांपैकी तब्बल ३४ मते अवैध ठरली आहेत. पोस्टल मतदानातच अवैध मतांचे प्रमाण अधिक असल्याने प्रत्यक्ष मतदानातूनही मोठ्या प्रमाणात मते अवैध … Continue reading पदवीधरचा निकाल बुधवारी? मतमोजणी सुरू ; ३४ पोस्टल मते अवैध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed