वंजारी-कोहळे यांच्यात कांटे की टक्कर; कराळे गुरुजींची दुसरी पसंती ठरणार किंगमेकर

राजेश चरपे (संपादक) २१ उमेदवार कमी मतांमुळे शर्यतीतून बाद, इतरांना मिळून अवघी ७ हजार मते Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणी अत्यंत रंजक आणि अटीतटीच्या वळणावर आली आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात पहिल्या पसंतीच्या मतांसाठी मुख्य लढत पाहायला मिळाली असली, तरी विजयाचा आवश्यक कोटा कोणालाही पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे … Continue reading वंजारी-कोहळे यांच्यात कांटे की टक्कर; कराळे गुरुजींची दुसरी पसंती ठरणार किंगमेकर