मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा सलग दुसरा विजय; नेतृत्वावर आत्मचिंतनाची वेळ

राजेश चरपे (संपादक)   नागपूर पदवीधरचा निकाल; भाजपच्या संघटनात्मक बांधणीला वास्तवाचा आरसा Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी आणि राजकीय कर्मभूमी असलेल्या नागपुरात विधानपरिषद पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मिळवलेला सलग दुसरा विजय हा केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर तो भाजपच्या संघटन कौशल्याला आणि स्थानिक नेतृवाला मिळालेला स्पष्ट इशारा आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार … Continue reading मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा सलग दुसरा विजय; नेतृत्वावर आत्मचिंतनाची वेळ