‘ना साहित्य, ना रसद’; भाजपला अति-आत्मविश्वास, शिवसेना, राष्ट्रवादीला सोडले वाऱ्यावर

राजेश चरपे (संपादक) पदवीधर निवडणूक जिंकल्याचा आविर्भाव; घटक पक्षांत तीव्र संताप, कोहळेंविरुद्ध धुसफूस वाढली Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिंकलोच अशा आविर्भावात वावरणाऱ्या भाजपच्या मनमानी कारभारावर महायुतीतील घटक पक्ष उघडपणे नाराज झाले आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारकामात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय (आठवले) यांच्या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर … Continue reading ‘ना साहित्य, ना रसद’; भाजपला अति-आत्मविश्वास, शिवसेना, राष्ट्रवादीला सोडले वाऱ्यावर