बावनकुळेंचा कोहळेंना पदवीधरमधून आमदार करण्याचा हट्ट; निष्ठावंतांनी मतपेटीतून विरोध केला घट्ट!
राजेश चरपे (संपादक) नागपूर पदवीधरमधील निष्ठावंताची अनोखी नाराजी, राबवला अवैध मतांचा पॅटर्न नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघातील सलग दुसऱ्या पराभवाने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत उणीदुणी आणि अंतर्गत संघर्षाचे पदर आता पूर्णपणे उघडे पडू लागले आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. तिकीट … Continue reading बावनकुळेंचा कोहळेंना पदवीधरमधून आमदार करण्याचा हट्ट; निष्ठावंतांनी मतपेटीतून विरोध केला घट्ट!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed