Nagpur Metro Region : मेट्रो रिजन गुंठेवारीला मिळणार गती!

Team Sattavedh Metro Region Gunthewari will gain momentum: महिन्याभराची मुदत, नंतर अतिक्रमण काढणार मेट्रो रिजनमधील गुंठेवारी प्रक्रियेला गती देण्यात येईल. सरकारी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्याला प्राधान्य देऊन त्याचबरोबर जी बांधकामे झाली आहेत. त्यांना आरएल (रिलिज लेटर) पाठविण्याची प्रक्रियाही तातडीने हाती घेण्यात येईल. सरकारी पातळीवर नेमलेल्या दोन समित्या महिन्याभरात काम करणार … Continue reading Nagpur Metro Region : मेट्रो रिजन गुंठेवारीला मिळणार गती!