Nagpur Municipal Corporation : तर एका मुसळधार पावसात वाहून जातील हजारो नागपूरकर

Team Sattavedh 66 slums in Nagpur are in danger zone : ६६ झोपडपट्ट्या नाल्याच्या काठावर, संरक्षक भिंतही नाही Nagpur मुसळधार पावसाने अनेकवेळा नागपूर महानगरपालिकेचे पितळ उघडे पाडले आहे. गेल्या पंधरा वर्षांत तर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाची प्रचिती वारंवार आली आहे. आता तर शहरातील ६६ झोपडपट्ट्या संरक्षक भिंतीशिवाय नाल्याच्या काठावर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे … Continue reading Nagpur Municipal Corporation : तर एका मुसळधार पावसात वाहून जातील हजारो नागपूरकर