Nagpur municipal corporation : निधीसाठी कायम फडणवीस-गडकरींवर अवलंबून राहू नका; मावळत्या आयुक्तांचा मनपाला सल्ला

Team Sattavedh Abhijeet-choudhari-adviced-not-to-depend-on-gadkari-fadnavis-for-funds : नेत्यांचे शहर असल्याचे कायम दडपण राहिल्याची दिली कबुली Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर शहराला मोठा निधी उपलब्ध झाला. त्यांच्या पाठबळामुळे निधीची कधीच कमतरता भासली नाही. मात्र, ही परिस्थिती कायमस्वरूपी राहीलच असे नाही. महापालिकेला भविष्यात स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावेच लागतील. त्यासाठी मालमत्ता करात वाढ करणे आणि … Continue reading Nagpur municipal corporation : निधीसाठी कायम फडणवीस-गडकरींवर अवलंबून राहू नका; मावळत्या आयुक्तांचा मनपाला सल्ला