Nagpur Municipal Corporation : अखेर एमआयएम-मुस्लिम लीगची युती, काँग्रेसचे प्रयत्न फसले

Team Sattavedh AIMIM–Muslim League alliance, to get place in standing committee : नागपूर महापालिकेत स्वीकृत व स्थायी समितीत मिळणार स्थान Nagpur नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या नगरसेवकांनी अखेर आपसात युती केली. तशी नोंदणीही विभागीय आयुक्तांकडे केली आहे. आता त्यांच्या गटाच्या नगरसेवकांची संख्या १० झाल्याने महापालिकेत एक स्वीकृत सदस्य आणि स्थायी … Continue reading Nagpur Municipal Corporation : अखेर एमआयएम-मुस्लिम लीगची युती, काँग्रेसचे प्रयत्न फसले