Nagpur municipal corporation : महापालिका निवडणुकीत पतीने केली बंडखोरी, माजी महापौर झाल्या भाजपच्या प्रदेश सचिव

Team Sattavedh Archana-dehankar-gets-place-in-BJP-state-Executive-body : अर्चना डेहनकर यांना पक्षाने दिली संधी, निवडणुकीतील सर्व गुन्हे माफ Nagpur महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती यांनी केलेली बंडखोरी चांगलीच गाजली होती. केंद्रीयमंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या घरासमोरच जाहीर सभा घेऊन चांगलीच टोलेबाजी केली होती. या निवडणुकीत विनायक डेहनकर निवडून आले नाहीत मात्र भाजपचा उमेदवार पराभूत झाला. … Continue reading Nagpur municipal corporation : महापालिका निवडणुकीत पतीने केली बंडखोरी, माजी महापौर झाल्या भाजपच्या प्रदेश सचिव