Nagpur Municipal Corporation : सत्तेच्या चाव्यांवरून भाजपमध्ये जुंपली, स्थायी समितीची निवड रखडली!

Team Sattavedh bjp-internal-conflict-standing-committee-chairman-post-delayed-shivani-dani : ज्येष्ठांना डावलून ‘नव्या’ चेहऱ्याला संधी देण्यावरून कलह; अंतर्गत बंडाच्या भीतीने सभा गुंडाळली Nagpur नागपूर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आता खऱ्या सत्तेचे केंद्र असलेल्या ‘स्थायी समिती’च्या सभापती पदावरून भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या, यावरून ज्येष्ठ आणि नवख्या नगरसेवकांमध्ये जुंपली असून, अंतर्गत लाथाळी चव्हाट्यावर … Continue reading Nagpur Municipal Corporation : सत्तेच्या चाव्यांवरून भाजपमध्ये जुंपली, स्थायी समितीची निवड रखडली!