Nagpur Municipal Corporation : नागरिकांचे महापालिकेच्या मुख्यालयातच आंदोलन

Team Sattavedh Citizens protest at the municipal headquarters : कारभारावर संताप; पूर्व नागपुरातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचा सूर आहे. पूर्व नागपुरातील प्रभाग २३ अंतर्गत विविध समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या मुख्यालयातच आंदोलन केले. कुंभारटोली येथील नागनदीच्या सुरक्षाभिंतीचे बांधकाम कार्यादेश होऊनही सुरू झालेले नाही. पावसाळ्याच्या तोंडावर … Continue reading Nagpur Municipal Corporation : नागरिकांचे महापालिकेच्या मुख्यालयातच आंदोलन