Nagpur municipal corporation: शहरातील रस्तेच झाले डम्पिंग यार्ड!

Team Sattavedh City roads have become dumping yards : ठिकठिकाणी कचरा साचलेला; नागरिकांत शिस्तीचा अभाव Nagpur कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी त्याचे घरातच योग्य विलगीकरण करावे, रस्त्यावर कचरा फेकू नका. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकू नका, या नियमांचे पालन व्हावे. यासाठी वेळोवेळी मनपाकडून आवाहन करण्यात येते. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. असे असतानाही स्वच्छतेची शिस्त … Continue reading Nagpur municipal corporation: शहरातील रस्तेच झाले डम्पिंग यार्ड!