Nagpur Municipal Corporation : रुग्णालयांच्या शेजारीच वाहतेय सांडपाणी!

Team Sattavedh Clogged sewer lines causing health hazard : मुख्यमंत्र्यांच्या शहरातील विदारक वास्तव; आरोग्याला धोका Nagpur शहरात ज्या भागांमध्ये सर्वाधिक रुग्णालये आहेत, तेथेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून हे विदारक वास्तव पुढे आलं आहे. धंतोलीसारख्या रुग्णालयांनी गजबजलेल्या भागामध्ये ही अवस्था असल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Continue reading Nagpur Municipal Corporation : रुग्णालयांच्या शेजारीच वाहतेय सांडपाणी!