Nagpur municipal corporation : नागपुरात मनपा स्थायी समिती अध्यक्षांच्या कारभारावर काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक

राजेश चरपे (संपादक) Congress alleges that the Standing Committee Chairman tampered with the official proceedings : प्रोसिडिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप, आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वात आयुक्तांना घेरले Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे shivani dani यांच्या कारभाराविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत थेट मनपा प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बैठकीत प्रत्यक्ष मंजूर झालेल्या विषयांच्या … Continue reading Nagpur municipal corporation : नागपुरात मनपा स्थायी समिती अध्यक्षांच्या कारभारावर काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक