Nagpur Municipal Corporation : कंत्राटदारांची हिंमत वाढली होती; महापालिकेने ठोठावला दंड

Team Sattavedh Contractors fined Rs. 1 crore for not completing work on time : रस्त्याचे समतलीकरण केले नाही; एक कोटी रुपये भरण्याची शिक्षा Nagpur नागपूर महानगरपालिकेचे काम संथगतीने चालते, ही बाब नवी नाही. पण विकासकामांसाठी नियुक्त कंत्राटदारांनाही ही सवय लागलेली आहे. पण त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. कंत्राटदारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्यात … Continue reading Nagpur Municipal Corporation : कंत्राटदारांची हिंमत वाढली होती; महापालिकेने ठोठावला दंड