Nagpur municipal corporation : सर्वपक्षीय एकमत; नगरसेवकांना आता ३५ लाखांचा वॉर्ड निधी

राजेश चरपे (संपादक) Corporators to get 35 lakhs ward fund from this year : महापौर अन् उपमहापौरांना कोट्यवधींचे प्रावधान; मनपा बजेटवर ११ तास घमासान चर्चा Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर सुमारे ११ तास झालेल्या घमासान चर्चेनंतर नगरसेवकांच्या वॉर्ड विकास निधीत वाढ करून तो ३५ लाख रुपये करण्यात आला आहे. यासोबतच महापौर निधी २० कोटी … Continue reading Nagpur municipal corporation : सर्वपक्षीय एकमत; नगरसेवकांना आता ३५ लाखांचा वॉर्ड निधी