Nagpur municipal corporation election : माजी आमदार महापालिकेची निवडणूक हरले

Team Sattavedh Prakash gajbhiye lost the municipal corporation election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये पराभूत Nagpur शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा महापालिकेची निवडणूक मात्र पराभव झाला. प्रथमच महापालिकेची निवडणूक लढत असलेले भाजपचे उमेदवार योगेश पाचपोर यांनी धक्का देऊन त्यांचे पुन्हा महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होण्याचे मनसुबे उधळून लावले. एकेकाळी गजभिये … Continue reading Nagpur municipal corporation election : माजी आमदार महापालिकेची निवडणूक हरले