Nagpur Municipal Corporation : रस्त्यांची कामे पावसाळ्यात करणार का?

Team Sattavedh Expressed anger over the slow pace of road works : मनपा आयुक्त संतापले; नागरिकांना मनःस्ताप होऊ देऊ नका Nagpur नागपूर शहरात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी कामे अर्धवट करून सोडून देण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आणि कामच सुरू झालेले नाही. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा … Continue reading Nagpur Municipal Corporation : रस्त्यांची कामे पावसाळ्यात करणार का?