Nagpur Municipal Corporation : तक्रार निवारण करण्यात मनपाला ‘फाईव्हस्टार रेटिंग’

Team Sattavedh   ‘Five Star Rating’ for Municipal Corporation in Grievance Redressal : दीड महिन्यांत नागपूरकरांच्या १४२३ तक्रारींचे निवारण Nagpur महानगरपालिकातर्फे नागरिकांच्या सोडविलेल्या तक्रारीचे निवारण झाल्यावर नागरिक स्वत: फिडबॅक देत असतात. त्यानुसार १ डिसेंबरपासून १४३४ तक्रारींपैकी १४२३ तक्रारींचे निवारण करण्यात आले. याविषयी नागरिकांचे फिडबॅक जाणून घेतले असता नागरिकांकडून ८८८ तक्रार निवारणावर फाईव्हस्टार रेटिंग देण्यात आले … Continue reading Nagpur Municipal Corporation : तक्रार निवारण करण्यात मनपाला ‘फाईव्हस्टार रेटिंग’