Nagpur municipal corporation : मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले!

Team Sattavedh If citizens’ complaints are ignored, action will be taken : नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले तर कारवाई Nagpur अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत नकारात्मक भाव वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पावले उचलली आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना त्यांनी सज्जड दम भरला आहे. … Continue reading Nagpur municipal corporation : मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले!