Nagpur Municipal corporation : महापालिकेची तक्रार करायची आहे? बिनधास्त करा!

Team Sattavedh Inauguration of Grievance Redressal Helpline by Chief Minister: मनपाच्या तक्रार निवारण हेल्पलाईनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण Nagpur नागपूर महानगरपालिकेद्वारे तक्रारींसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या तक्रार निवारण हेल्पलाईनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी ‘रामगिरी’ निवासस्थान येथे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता महापालिकेच्या विरोधात कुठलीही तक्रार करायची असेल … Continue reading Nagpur Municipal corporation : महापालिकेची तक्रार करायची आहे? बिनधास्त करा!