Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत असाही ‘महिला राज’; दौऱ्यातून सत्तापक्ष नेत्यालाच डावलले

Team Sattavedh Mayor-neglected-Party-leader-balya-borkar-for-naagnadi-review : महापौर, स्थायी समिती सभापती गेल्या नागनदीचा आढावा घ्यायला, सत्तापक्ष नेत्याला विचारलेही नाही Nagpur नागपूर महापालिकेत महिला राज आले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापतिपदी महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विशेष समित्या महिला नगरसेवकांकडेच सोपवण्यात आल्या आहेत. याचा पहिला फटका सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांना बसला आहे. त्यांना कुठलीच कल्पना न … Continue reading Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत असाही ‘महिला राज’; दौऱ्यातून सत्तापक्ष नेत्यालाच डावलले