Nagpur Municipal Corporation : नागपूरच्या उपमहापौरांना दिली ‘पीयुसी लॅप्स’ झालेली गाडी; मनपा प्रशासनाचा गलथान कारभार

Team Sattavedh nagpur-deputy-mayor-provided-with-puc-lapsed-vehicle-administration-negligence : अधिकाऱ्यांवर कारवाईची उपमहापौर लीला हातीबेड यांची मागणी; महिनाभरापासून विना पीयुसी सुरू होता प्रवास Nagpur नागपूरच्या नवनिर्वाचित उपमहापौर लीला हातीबेड यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने दिलेली गाडी ‘पीयुसी लॅप्स’ (मुदत संपलेली) असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे उपमहापौर हातीबेड चांगल्याच संतापल्या असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या … Continue reading Nagpur Municipal Corporation : नागपूरच्या उपमहापौरांना दिली ‘पीयुसी लॅप्स’ झालेली गाडी; मनपा प्रशासनाचा गलथान कारभार