Nagpur Municipal Corporation : स्थायी समितीच्या नियुक्त्या कोणाच्या दबावाखाली रोखल्या? काँग्रेसने वाढवले भाजपचे टेन्शन

Team Sattavedh nagpur-municipal-corporation-standing-committee-appointment-delay-bjp-congress : भाजपमधील अंतर्गत कलहामुळे विशेष सभा तडकाफडकी स्थगित; कुमुद गुडधे यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार Nagpur नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या नावांवर भाजपमध्ये एकमत होत नसल्याने, विशेष सभेत हा विषय जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेवर स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा … Continue reading Nagpur Municipal Corporation : स्थायी समितीच्या नियुक्त्या कोणाच्या दबावाखाली रोखल्या? काँग्रेसने वाढवले भाजपचे टेन्शन