Nagpur Municipal Corporation : नागपूर मनपावर महिलाराज! नीता ठाकरे नव्या महापौर, तर महापालिकेची तिजोरीही शिवानी दाणींच्या हाती

Team Sattavedh Neeta Thakre is Nagpur’s new Mayor : नागपूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच तिन्ही प्रमुख पदांवर महिलांची वर्णी Nagpur गेल्या पंधरा दिवसांपासून नागपूरच्या महापौरपदाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, नागपूर महापालिकेच्या तिन्ही महत्त्वाच्या पदांची सूत्रे महिलांकडे सोपवून एक नवा इतिहास … Continue reading Nagpur Municipal Corporation : नागपूर मनपावर महिलाराज! नीता ठाकरे नव्या महापौर, तर महापालिकेची तिजोरीही शिवानी दाणींच्या हाती