Nagpur Municipal Corporation : मनपाची तिजोरी कुणाकडे? भाजपने काढला मुहूर्त; शिवानी दाणींचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर

Team Sattavedh nmc-standing-committee-election-shivani-dani-chairman-race : २३ फेब्रुवारीला विशेष सभा; ५ हजार कोटींच्या निधीचे नियोजन नव्या समितीच्या हाती Nagpur नागपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या स्थायी समिती आणि त्याच्या सभापती निवडीचा मुहूर्त अखेर भाजपने काढला आहे. सोमवार, दि. २३ फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सभा होणार आहे. यामध्ये स्थायी समितीच्या १६ सदस्यांसह अन्य १० विशेष … Continue reading Nagpur Municipal Corporation : मनपाची तिजोरी कुणाकडे? भाजपने काढला मुहूर्त; शिवानी दाणींचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर