Nagpur Municipal Corporation : नागपुरात होणार स्वच्छता सर्वेक्षण!

Team Sattavedh   Sanitation survey to be held in Nagpur : नागपूर महापालिकेची तयारी, आयुक्तांकडून झोननिहाय आढावा Nagpur शहरात ठिकठिकाणी बांधकाम आणि पाडकाम कचरा बांधकामाच्या ठिकाणी आढळून येत आहे. या पार्श्वभूमीव स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिका तयारीला लागली आहे. लवकरच शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने दहाही झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक … Continue reading Nagpur Municipal Corporation : नागपुरात होणार स्वच्छता सर्वेक्षण!