Nagpur municipal corporation: नागपूर महापालिकेत भाजपकडून ‘युती धर्म’, शिवसेनेच्या सूरज गोजेंना लॉटरी

राजेश चरपे (संपादक) Suraj goje is co-opt member from shivsena in Nagpur municipal corporation: दिलेला शब्द पाळला, भाजपकडून सात नावांची अधिकृत घोषणा Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षाला दिलेला शब्द भारतीय जनता पक्षाने अखेर पाळला आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी भाजपने आपल्या सहा अनुभवी कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या एका शिलेदाराची वर्णी लावत ‘युती धर्म’ निभावला आहे. भाजप … Continue reading Nagpur municipal corporation: नागपूर महापालिकेत भाजपकडून ‘युती धर्म’, शिवसेनेच्या सूरज गोजेंना लॉटरी