Nagpur Municipal Corporation : महापालिकेच्या परवानगीने तोडली हजारो झाडे!

Team Sattavedh Tree cutting in Nagpur with permission of the Municipal Corporation : २० हजारांवर वृक्षताेड झाल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप Nagpur गेल्या दाेन महिन्यांत काही प्रकल्पांसाठी २००० हून अधिक झाडांच्या कत्तलीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. अवैध वृक्षताेडीची गणतीच नाही. अशाप्रकारे वर्षभरात नागपूर शहरात २० हजारांहून अधिक झाडांची कत्तल झाली आहे. शेकडाे तक्रारी असताना, सुनावणीची … Continue reading Nagpur Municipal Corporation : महापालिकेच्या परवानगीने तोडली हजारो झाडे!