Nagpur Municipal corporation : शिवसेनेचा ‘झिरो’ स्ट्राईक रेट; तरीही भाजप स्वीकृत सदस्य देणार?

Team Sattavedh bjp-shiv-sena-alliance-zero-strike-rate-nominated-member-dispute : युतीत धुसफूस वाढली; गणेश चर्लेवार एकमेव विजयी, तरीही शिवसेनेचा दावा Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने १०३ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली असली, तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतच्या (शिंदे गट) युतीवरून आता भाजपमध्ये असंतोषाचा ज्वालामुखी फाटला आहे. अवघ्या ८ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेचा ‘स्ट्राईक रेट’ तांत्रिकदृष्ट्या शून्य ठरला असतानाही, मुख्यमंत्र्यांनी दिलेले ‘स्वीकृत सदस्य’ … Continue reading Nagpur Municipal corporation : शिवसेनेचा ‘झिरो’ स्ट्राईक रेट; तरीही भाजप स्वीकृत सदस्य देणार?