Nagpur Municipal Corporation : भाजपच्या नीता ठाकरे नागपूरच्या महापौर!

Team Sattavedh BJP’s Neeta Thakre is Nagpur’s new Mayor : काँग्रेसचा ६८ मतांनी केला पराभव, लीला हातीबेड उपमहापौर Nagpur नागपूर शहराच्या नव्या महापौर म्हणून भाजपच्या नीता ठाकरे यांनी आज दणदणीत विजय मिळवला. महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत नीता ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा ६८ मतांच्या फरकाने पराभव केला. नीता ठाकरे यांना एकूण १०४ मते … Continue reading Nagpur Municipal Corporation : भाजपच्या नीता ठाकरे नागपूरच्या महापौर!