Nagpur Municipal corporation : भाजपने मित्रपक्षांच्या नगरसेवकांना ठेवले वेटिंगवर!

Team Sattavedh NCP-Shivsena-not-included-in-any-committee-by-BJP : राष्ट्रवादी, शिवसेनेचा एकाही समितीत समावेश नाही Nagpur नागपूर महापालिकेची निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली होती. भाजपचे १०२ तर शिवसेनेचा फक्त एकच नगरसेवक निवडून आला आहे. भाजपने आठ जागांवर युती करताना सहा ठिकाणी आपलेच उमेदवार उभे केले होते. फक्त त्यांच्या हाती धनुष्यबाण दिला होता. शिवसेनेचा निवडून आलेला एकमेव उमेदवार गणेश चर्लेवार हे भाजपचेच … Continue reading Nagpur Municipal corporation : भाजपने मित्रपक्षांच्या नगरसेवकांना ठेवले वेटिंगवर!