Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेचे भूखंड होणार ‘फ्री होल्ड’; हजारो मालकांना मिळणार कायमस्वरूपी मालकी हक्क

Team Sattavedh nmc-plots-freehold-decision-relief-to-citizens : हजारो भूखंडधारकांचा वनवास संपणार; नझूल धोरणानुसार घरांच्या कायमस्वरूपी मालकीचा मार्ग मोकळा Nagpur नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना भाडेतत्त्वावर दिलेले भूखंड ‘फ्री होल्ड’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, ते आपल्या भूखंडाचे व घराचे कायमस्वरूपी मालक होणार आहेत. राज्यात आणि महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने नागपूरकरांना दिलेली … Continue reading Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेचे भूखंड होणार ‘फ्री होल्ड’; हजारो मालकांना मिळणार कायमस्वरूपी मालकी हक्क