Nagpur Municipal corporation : महापालिका आयुक्तांच्या दारातच भरली शाळा, शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचा संताप

राजेश चरपे (संपादक) School held outside the Municipal Commissioner’s office as students protest the shortage of teachers : बिना शिक्षकाच्या शाळेत शिकले असते तर अधिकारी झाले असते का?, गुडधेंचा आयुक्तांना सवाल Nagpur नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊनही नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची झालेली दुरवस्था आणि शिक्षकांची टंचाई याविरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांनी आज थेट मनपा … Continue reading Nagpur Municipal corporation : महापालिका आयुक्तांच्या दारातच भरली शाळा, शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचा संताप