Nagpur Municipal Corporation : मनपा स्थायी समितीत अध्यक्षांची ‘हुकूमशाही’; काँग्रेस नगरसेवकांचा संताप

Team Sattavedh Standing Committee Chairman wrapped up the meeting in just five minutes, approving all agenda items without discussion : अवघ्या पाच मिनिटांत चर्चेविनाच सर्व विषय मंजूर करून बैठक गुंडाळली, ऑडिट प्रलंबित असल्याचा मुद्दा उडवून लावला Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज लोकशाहीच्या चिंधड्या उडाल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळाले. स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे … Continue reading Nagpur Municipal Corporation : मनपा स्थायी समितीत अध्यक्षांची ‘हुकूमशाही’; काँग्रेस नगरसेवकांचा संताप