Nagpur Municipal Corporation : मोबाईल कंपन्यांमुळे नागपूर मनपा अडचणीत

Team Sattavedh Nagpur municipality in trouble due to mobile companies : ११८९ टॉवर्ससाठी ७२ कोटींची थकबाकी Nagpur मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता त्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी शहरात मोबाईल टॉवरचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहे. मात्र मोबाईल कंपन्यांकडून नागपूर महानगरपालिकेला अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे. मोबाईल टॉवर कंपन्यांवर महापालिकेची ७२.०३ कोटींची थकबाकी असल्याची माहिती … Continue reading Nagpur Municipal Corporation : मोबाईल कंपन्यांमुळे नागपूर मनपा अडचणीत