Nagpur Police अपहरण नव्हे, यामुळे बेपत्ता होतात मुली ?

Team Sattavedh A large number of girls in Nagpur go missing every year : नागपुरातील वास्तवाकडे कुणाचं लक्ष? Nagpur दरवर्षी नागपुरातील मुलींचे बेपत्ता होणे चर्चेचा विषय असते. पण मुलींचे बेपत्ता होणे म्हणजे अपहरण समजले जाते. पण खरं तर नागपुरात मुली व महिलांचे बेपत्ता होण्यामागे वेगळीच कारणं पुढे आली आहेत. ही कारणं सर्वसामान्य कुटुंबांना धक्का बसतील … Continue reading Nagpur Police अपहरण नव्हे, यामुळे बेपत्ता होतात मुली ?