Nagpur police : नागपुरातील वाढत्या अपघातांची मुख्य सचिवांकडून दखल

Team Sattavedh Chief Secretary takes notice of increasing accidents in Nagpur : बैठक घेऊन दिल्या उपाययोजना करण्याच्या सूचना Nagpur उपराजधानीतील वाढत्या अपघातांची राज्यात चर्चा होत आहे. येथील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याची गंभीर दखल घेत नागपूर विभागाची आढावा बैठकच घेतली. रस्ते अपघात टाळण्यासोबतच शुन्य अपघात मृत्युदर साध्य … Continue reading Nagpur police : नागपुरातील वाढत्या अपघातांची मुख्य सचिवांकडून दखल