Nagpur Police : फायनान्सवर वस्तू घेतली, २२ लाखांनी लुटले !

Team Sattavedh Electronics goods taken on finance of 22 Lakhs, looted in Nagpur : डॉली आणि तिच्या साथीदार फरार Nagpur नागपूर जिल्ह्यातील जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात, एका महिला ठगबाजाने फायनान्सवर वस्तू घेऊन अकरा महिलांची तब्बल २२ लाख ४८ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. भंडार … Continue reading Nagpur Police : फायनान्सवर वस्तू घेतली, २२ लाखांनी लुटले !