Nagpur Police : गर्लफ्रेंडला आयफोन देण्यासाठी केल्या चोऱ्या !

Team Sattavedh iPhone Stolen for Girlfriend’s Birthday gift : सख्ख्या भावाच्या सोबतीने घरफोड्या Nagpur गोविंदाच्या एका चित्रपटातील एक संवाद आहे; ‘मै तेरे प्यार में क्या क्या ना बना मीना; कभी बना कुत्ता कभी कमीना’. या डायलॉगची प्रचिती देणारी एक घटना नागपुरात घडली आहे. एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी चक्क आयफोनची चोरी केली. आपला … Continue reading Nagpur Police : गर्लफ्रेंडला आयफोन देण्यासाठी केल्या चोऱ्या !